💥छ.शिवाजी महाराजानी हिंन्दवी स्वराज स्थापना करुण स्वाभीमान जागृत ठेवला - मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ



💥शिवाजी महाराजांप्रमाणेच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एक श्रेष्ठ भारत ठेवला💥 

उमरखेड प्रतिनिधी/छ.शिवाजी महाराज यांनी हिंन्दवी स्वराजस्थापना केली स्वाभीमाण जाग्रूत कायम ठेवला तसा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजीमोदी यांनी एक श्रेष्ठ भारत ठेवला . देशात१९ ५२पासुनकॉग्रेसने काश्मीर प्रश्न ३७० कलम हटविले नाही . मोदीजी व शाहजी यांनी 3७० कलम हटवून देशाची उंची वाढविली पण ७० वर्षात कॉग्रेसन देश अधोगतीला नेला .डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी ३७० कलम हटविण्यासाठी कॉग्रेसला विरोध केला पण कॉग्रेसने ३७० कलम हटविले नाही . पाच वर्षात पंतप्रधान मोदी जी व गुहमंत्री शाहजी यांनी हटविले . देशाची सुरक्षा कायम सुव्यवस्थीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले आंतकवाद . नक्षलवाद .भष्ट्राचार नष्ट्रकरण्यासाठी एकतर्फी कार्यवाही संसदेत केली . मोदी जीनी पाच वर्षात प्रत्येक गरीब माणसासाठी शौचालय व खाते व विमा कवच प्रधानमंत्री किसाण योजणा . श्नमीक योजणा . अशा विविध योजनाचा लाभ . मोदी जीनी दिला . चांगले रस्ते . हवे रस्ते मेडिकल कॉलेज असे काम केले .पाच वर्षात पंतप्रधान मोदी जी व मुख्यमंत्री .ना. देवेद्रजी फडणवीस यांनी लोककल्याण योजणा गरीब व आम जनतेसाठी व शेतकऱ्यासाठी काम केले . पण कॉग्रेसने विकासापासुन देशाला आम जनतेला दुर ठेवले .३ कोटी गरीबांना शौचाल्य व४ कोटी गरीबाना उज्वल योजना असे विकासाचे कामे केले . उमरखेड पाणी समस्या .पेयजल योजना .जल जिवन मिशन . शुद्ध पेयजल एक घर एक गरीब यांना राहील . शेतीसाठी पाणी व्यवस्था . घर नळ . शेतकरी पेन्शन योजना .विद्यार्धी शिष्यवृती . अशा विविध योजणा देशात . कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कॉग्रेस -रा कॉच्या पार्टी हारविली .आज महायुतीने डॅम योजणापेय जल योजना किसान योजणा आम जनतेसाठी आनले . देशाचा आंतकवाद वनक्षलवाद भ७हा चार समाप्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला विजय करा असे उत्तर प्रदेश मुख्यमंत्री .ना. योगी आदी त्यनाथ यांनी उमरखेडमध्ये सांगीतले . प्रास्तावीक नामदेव ससाने यांनी केले .मनोगत आ .राजेंद्र जी नजरधने यांनी केले . उत्तमराव इंगळे यांनी विचार मांडले . प्रमुख उपस्थित नितीनजी भुतडा .राजेंद्र डांगे ॲड.माधवराव माने .विलास कवाने दिलीप सुरते उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या